Ad will apear here
Next
शौमिका महाडिक यांचा सहविचार सभेत सहभाग
पुणे : पुणे आणि सांगली या जिल्हा परिषदांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची राज्यस्तरीय सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, तसेच उपाध्यक्ष सर्जेराव पाटील यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी पदाधिकारी तसेच राज्यातील जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EYXBBD
Similar Posts
अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय राष्ट्रीय स्पर्धेत विजेते पुणे : सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनीअर्सतर्फे (एसएई इंडिया) ‘सेल्फ प्रॉपेल्ड ओनियन हार्वेस्टर’ निर्मितीची ‘एसएई तिफण २०१९’ ही राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात संगमनेरच्या अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाला प्रथम क्रमांक मिळाला. महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) येथे झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात त्यांनी गौरविण्यात आले
‘टंचाई निवारण्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबवाव्यात’ पुणे : ‘या वर्षी पावसाच्या कमतरतेमुळे पुणे विभागात पाणी टंचाईचे तीव्र संकट निर्माण झाले आहे. टंचाई निवारण्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबवून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा,’ अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या.
पूरग्रस्त ग्रंथालये पुन्हा समृद्ध होण्यासाठी तुम्हीही देऊ शकता पुस्तके! पुणे : सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरात अनेक प्रकारची मोठी हानी झाली. त्यात या भागांतील ग्रंथालयांमध्ये असलेल्या अनमोल अक्षरठेव्याचाही समावेश आहे. या पुरामुळे अनेक ग्रंथालयांतील हजारो पुस्तकांचा लगदा झाला. या ग्रंथालयांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी साहित्यिक,
पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची आवश्यकता पुणे : पूरग्रस्त सांगली, कोल्हापूर भागांतील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असून, पूरग्रस्तांना शासनासह विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मदत पोहोचवली जात आहे. या भागातील शाळा आता सुरू झाल्या आहेत. आवश्यक शैक्षणिक साहित्याच्या दोन लाख २० हजार किट्सची गरज होती. त्यापैकी एक लाख पाच हजार किट्स उपलब्ध झाली आहेत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language